कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा पडतो काळा? जाणून घ्या

Tejashree Gaikwad
Apr 02,2025


कोणतेही डाग नसलेली आणि ग्लोइंग स्किन प्रत्येकालाच हवी असते. मग ती स्त्री असो की पुरुष.


लोक छान स्किनसाठी विशेष काळजी घेतात. पण तरी अनेक वेळा कोणत्याही कारणाशिवाय त्वचेचा रंग गडद, काळा पडतो.


तुम्हाला माहीत आहे का की काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रंग काळे होतो?

कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता?

तर 'व्हिटॅमिन डी आणि ए' च्या कमतरतेमुळे कालांतराने रंग गडद होऊ शकतो.

व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ

व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, चीज, तूप इत्यादीचा समावेश करा.

व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ

व्हिटॅमिन ए मिळवण्यासाठी गाजर, रताळे, भोपळा असे पदार्थ आहारात आवर्जून घ्या.

VIEW ALL

Read Next Story