वजन वाढवण्यासाठी प्या 'या' हेल्दी व चविष्ट स्मूदी


स्मूदी तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत करेल.

चॉकलेट-केळी स्मूदी

केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि कोको पावडरमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात.वजन वाढवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.

अननस-ओट्स स्मूदी

अननस - ओट्स यामध्ये कॅलरीज आणि प्रोटीन जास्त असतात. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे ते याची स्मूदी तयार करून सेवन करू शकतात.

पीनट बटर-बनाना स्मूदी

पीनट बटरमध्ये हेल्दी फॅट्स असतात.तर केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे ह्यांची स्मूदी वजन वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहे.

ग्रीन स्मूदी

तुम्ही तुमची आवडती हिरवी फळे वापरून अशी निरोगी स्मूदी बनवू शकता.

VIEW ALL

Read Next Story