नसांत साचलेले कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढेल ही लाल चटणी; रेसिपी लिहून घ्या

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

हृदय विकार आणि वाढते कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी चिंताजनक आहेत

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ही लाल चटणी खा

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

साहित्य

लसणाच्या पाकळ्या,गुळ,लाल मिरची,काळं मीठ

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

कृती

लसूण आणि गुळ चांगल्या पद्धतीने वाटून घ्या. त्यानंतर त्यात स्वादानुसार लाल मिरची आणि काळं मीठ टाकून त्याचे सेवन करा.

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

फायदे

या चटणीच्या सेवनामुळं नसांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल कमी होते.

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

लसणामुळं रक्त पातळ होण्यास मदत करते

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jan 28, 2025

VIEW ALL

Read Next Story