चांगल्या कामासाठी जाताना दही-साखर का देतात? अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा

Mansi kshirsagar
May 13,2025


जेव्हा घरातून एखाद्या कामासाठी बाहेर जातो तेव्हा दही-साखर घाण्यासाठी देतात


दही-साखर खाल्ल्याने कामात विघ्न येत नाहीत, असं म्हणतात. पण त्यामागचे खरे कारण जाणून घेऊयात


दही खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. दह्यात प्रोटीन आढळले जातात आणि साखर ग्लुकोजचा स्त्रोत आहे.


या दोन्ही पदार्थांमुळं शरीराला लगेचच एनर्जी मिळते. उन्हाळ्यात पोट खराब होण्याचा धोका कमी करते.


दह्यात गुड बॅक्टोरिया आढळतात त्यामुळं पचनसंस्था तंदुरुस्त राखण्यास मदत करते


दही आणि साखर यांचे मिश्रण शरीराला थंडावा देण्याचे काम करतात. उन्हाळ्यात हिट स्ट्रोकपासून बचाव करतो


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story