जेव्हा हृदय पाण्याने भरलेले असतं तेव्हा शरीर देते 'हे' संकेत

Published by: Zee Team | May 21, 2025

हृदय हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे. हृदयाभोवती द्रव जमा झाल्यास त्याला पेरीकार्डियल इफ्यूजन असं म्हणतात.

Published by: Zee Team | May 21, 2025

पेरीकार्डियल इफ्यूजन ही एक गंभीर समस्या आहे. त्याचे समस्येची लक्षणं जाणून घ्या.

Published by: Zee Team | May 21, 2025

तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, थकवा येणे आणि अनियमित हृदयाचे ठोके यांचा समावेश होतो.

Published by: Zee Team | May 21, 2025

संसर्ग होतो, हृदयाला दुखापत, कर्करोग, थायरॉईड, ऑटोइम्यून रोग आणि चुकीच्या शस्त्रक्रियांमुळे पेरीकार्डियल इफ्यूजन होऊ शकते.

Published by: Zee Team | May 21, 2025

पेरीकार्डियल इफ्यूजनवर उपचार न झाल्यास हृदयावर दबाव वाढणार आहे. ज्यामुळे रक्त पंपिंगवर परिणाम होऊन जीवघेणी परिस्थिती निर्माण होते.

Published by: Zee Team | May 21, 2025

अशा परिस्थितीत वेळोवेळी डॉक्टरांकडून स्वत:ची तपासणी करून घ्यावी. यामुळे हृदयाच्या स्थितीबद्दल माहिती मिळेल.

Published by: Zee Team | May 21, 2025

संतुलित आहार घ्या, व्यायाम करा आणि धूम्रपान टाळा.

Published by: Zee Team | May 21, 2025

ताण हृदयासाठी धोकादायक आहे. योग, ध्यान आणि पुरेशी झोप याद्वारे ताण कमी करा.

Published by: Zee Team | May 21, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Published by: Zee Team | May 21, 2025

VIEW ALL

Read Next Story