महिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...

चाणक्य निती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीत म्हटलं स्त्रियांच्या इच्छांबद्दल सांगितले आहे. चाणक्य नितीत अनेक गोष्टींचा अर्थ समजवून सांगितला आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या भावनांबद्दलही चाणक्य नितीत उल्लेख काय

काम आठपट

महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत भूख दुप्पट, लज्जा चारपट, साहस सहा पट आणि काम आठपट जास्त असते.

दुप्पट भूख

चाणक्य यांच्या मते महिलांना पुरुषांच्या तुलनेत दुप्पट भूख असते.

चार पट लज्जा

महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत चार पट लज्जा असते. महिला एखादी गोष्ट बोलण्यासाठी चारदा विचार करतात.

साहसी

महिला या सुरुवातीपासूनच साहसी असतात. म्हणूनच त्यांना शक्तीस्वरुप मानले गेले आहे.

कामइच्छा

चाणक्य यांच्यामते स्त्रियांमध्ये कामइच्छा पुरुषांच्या तुलनेत आठपट अधिक असते. मात्र, लाज आणि सहनशीलता यामुळं ते कधीच ही इच्छा बोलून दाखवत नाहीत

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story