धावपळीची जीवनशैली, अपुरा आहार इत्यादींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरचा होऊ लागतो.
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी काही गोष्टींचं सेवन करणं टाळायला हवं.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जेवणात जास्त मिठाचं सेवन करू नये नये. किंवा नमकीन पदार्थांचं सेवन टाळावं.
तेलकट पदार्थांचं सेवन हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांच्या आरोग्यसाठी अपायकारक ठरतं.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी प्रोसेस्ड फूड पासून दूर राहायला हवं. अन्यथा त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी बेक्ड पदार्थ खाणं टाळायला हवं. तळलेल्या पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट्सचं प्रमाण जास्त असतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)