हेल्थ आणि फिटनेसच्या बाबतील लोक पूर्वीपेक्षा आता अधिक लक्ष देऊ लागले आहेत. त्याचबरोबर डाएटवरही लक्ष देत आहेत.
नॉनव्हेज आणि अंड्यात भरपूर प्रोटीन असते. पण शाकाहरी भाज्यांत तितकेसे नसते आज आम्ही तुम्हाला काही शाकाहरी भाज्यांबद्दल सांगणार आहोत
काही भाज्यांमध्ये खूप प्रोटिन असते ज्यामुळं या भाज्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे
हिरवा मटारमुळं शरीराला प्रोटीन मिळते. 1 कप मटार खाल्ल्याने साधारण 8 ग्रॅम प्रोटीन मिळते.
पालकात अनेक पोषक तत्वे असतात. एक कप पालकमध्ये साधारण 6 ग्रॅम प्रोटीन असते
मशरुममध्ये व्हिटॅमिन आणि खजिने असतात. 1 कप मशरूममध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असते
ब्रोकोलीमध्ये प्रोटीनची चांगली मात्र असते. 1 कप ब्रोकोली खाल्ल्याने साधारण 37 मिलीग्रॅम प्रोटीन मिळते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)