ठाण्याच्या जवळ खंडाळा आणि महाबळेश्वर पेक्षा सुंदर 'हे' हिल स्टेशन

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

ठाण्याच्या जवळ असलेलं हे हिल स्टेशन खूप सुंदर आहे.

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

ठाण्याच्या जवळ असलेल्या या हिल स्टेशनचं नाव माथेरान आहे.

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

जर तुम्हाला काही अ‍ॅडव्हेंचर करायचं असेल तर हे योग्य ठिकाण आहे.

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

या ठिकाणी टॉय ट्रेन देखील आहे. ही ट्रेन पर्यटकांना आकर्षित करते.

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

ठाण्याच्या जवळ असलेलं हे हिल स्टेशन 800 मीटर उंचीवर आहे.

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

महाराष्ट्रच्या ठाण्याच्या माथेरान हिल स्टेशन हे 71.6 किमी पसरलेलं आहे.

Published by: Diksha Patil | Nov 07, 2024

VIEW ALL

Read Next Story