काही पदार्थ असे असतात जे खाल्ल्याने लगेचच गॅस होतो किंवा पोट फुगते.
अशावेळी आपल्या आई-आजीचा काळातील हा उपाय जाणून घ्याच
तुम्ही कधी आई-आजीला हिंगाचा वापर करताना पाहिलंय का? पण तुम्हाला त्याचे फायदे माहितीयेत का
बेंबीला हिंग लावण्याचे अनेक फायदे आहेत. बेंबी हे संपूर्ण शरीराचे केंद्र बिंदू आहे. याला तेल लावल्याने संपूर्ण पोटाला आराम मिळतो
पोटात दररोज गॅस बनत असेल तर अशावेळी पोटाला हिंग लावा. पोटाला हिंगाचे पाणी लावल्यामुळं लगेचच आराम मिळेल
पचनसंस्थेसंदर्भातील समस्या असल्यास हिंग लावण्याने खूप फायदा होतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)