आजकाल सांधेदुखी ही एक सामान्य समस्या झाली आहे.
अगदी तरुणांनाही गुडघेदुखीला सामोरे जावे लागते
तुमच्या आहारात ओमेगा-3 असलेले पदार्थ सामील करा, जसं की, आळशी, मच्छी आणि अक्रोड
वज्रासन, ताडासनसारखे योगासने करा. यामुळं गुडघे मजबूत होतील
हळदी घातलेले दूध प्या कारण यात करक्यूमिन असते ते वेदना आणि सूज कमी करते
मेथीचे दाणे भिजवून खा मुळं सांधे मजबुत होतात
गुडघ्यांना दररोज कोमट पाण्याने मालिश करा यामुळं खूप आराम मिळतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)