काळीकु्ट्ट झालीये मान? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करुन पाहा!

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

उन्हाळ्यात उन्हामुळं टॅन झालेली मान स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला ब्युटी पार्लमध्ये धाव घेतात

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

पण तुम्ही घरगुती उपायांनीही घरच्या घरी काळीकुट्टी झालेली मान पुन्हा चमकवू शकता

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

त्यासाठी या काही टिप्सचा वापर करून तुम्ही करु शकता

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

बेसन आणि लिंबाचा रस तुम्ही मानेवर लावू शकता. १० मिनिटे ही पेस्ट लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

या पॅकमुळं मानेला नैसर्गिकरित्या चमक येईल त्यामुळं टॅन झालेली मानदेखील साफ होईल

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा त्यामुळं टॅन झालेली मान स्वच्छ होण्यास मदत मिळेल

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सर्वसाधारण आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

VIEW ALL

Read Next Story