ओठांभोवतीचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय, ओठ दिसतील तजेलदार

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

ओठांभोवतीचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

यामध्ये लिंबू वापरून शकता. त्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. ते त्वचेला मॉइश्चरायझ करतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

अर्धा चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून ते ओठांभोवतीच्या काळ्या भागावर 10-15 मिनिटे लावा.

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

किंवा बटाट्याच ब्लीचिंग रस हा देखील त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करतो.

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते. यामुळे तुमची त्वचा देखील निरोगी राहते.

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

हे ओठांवर लावा आणि बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होते.

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Sep 19, 2025

VIEW ALL

Read Next Story