घरच्या घरी बनवा विकतसारखं व्हॅनिला आइस्क्रीम, पौष्टिक आणि चवदेखील भारी

Mansi kshirsagar
Apr 08,2025


उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशावेळी मुलं सतत आइस्क्रीमची मागणी करतात. अशावेळी मुलांना घरीच आइस्क्रीम बनवून द्या

साहित्य

2 कप फुल क्रीम दूध, 1 कप फ्रेश क्रीम, 1/2 साखर आणि 1 छोटा चमता व्हॅनिला इसेंस

कृती

एका भांड्यात दूध आणि साखर मिक्स करा. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या


त्यातनंतर यात फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेंस मिसळा. आता हे मिश्रण चांगले फेटून घ्या


आता हे मिश्रण एका एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून 2-3 तास फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा फेटून घ्या. जेणेकरुन आइस्क्रीम क्रिमी बनेल


हीच प्रक्रिया 2वेळी करा त्यानंतर रात्रभर किंवा 6-8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमचं आइस्क्रीम तयार

VIEW ALL

Read Next Story