हॉटेल रूममधील 'या' गोष्टी तुम्ही फुकटात घरी घेऊन जाऊ शकता

Published by: Zee Team | Jun 13, 2025

बऱ्याच जणांना ट्रॅव्हल करणं खूप आवडतं. ते नेहमीच नवनवीन ठिकाण एक्सप्लोर करत असतात.

Published by: Zee Team | Jun 13, 2025

एखाद्या नवीन शहरात गेल्यावर अनेकजण हॉटेलमध्ये रूम बुक करतात. तेव्हा हॉटेल रूममधील तुम्ही कोणत्या गोष्टी फुकटात घरी घेऊन जाऊ शकता याबाबत जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Jun 13, 2025

हॉटेलच्या बाथरूममध्ये असलेले शॅम्पू, साबण, कंडिशनर, बॉडी लोशन इत्यादी सर्व वस्तू तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.

Published by: Zee Team | Jun 13, 2025

हॉटेल रूममधून शू पॉलिश किट, शॉवर कॅप इत्यादी सुद्धा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, यासाठी तुम्हाला कोणता वेगळा चार्ज सुद्धा द्यावा लागणार नाही.

Published by: Zee Team | Jun 13, 2025

हॉटेलमध्ये देण्यात येणारे डिस्पोजेबल बाथरूम स्लीप साधारणपणे एकावेळच्या वापरासाठीच असतात. तुम्ही जर त्याचा वापर केला असेल किंवा नसेल तरी तुम्ही ते घरी घेऊन जाऊ शकता.

Published by: Zee Team | Jun 13, 2025

हॉटेल रूममध्ये गेल्यावर अनेकदा चहा, कॉफी, साखरेची छोटी पाकिटं दिलेली असतात. जर तुम्ही ती वापरली नाहीत तर ती घरी घेऊन जाऊ शकता.

Published by: Zee Team | Jun 13, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jun 13, 2025

VIEW ALL

Read Next Story