जेवल्यावर किती वेळाने पाणी प्यायला हवं?

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

पाणी हा माणसाच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. बहुतेक लोक जेवण करत असताना मध्ये मध्ये पाणी पितात.

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणं टाळायला हवं.

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

जेवल्यावर जवळपास 45 ते 60 मिनिटांनी पाण्याचे सेवन करणं योग्य ठरतं.

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

जेवल्यावर योग्यवेळी पाणी प्यायल्यामुळे पोटातील गॅस, ऍसिडिटीची समस्या दूर होते.

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

यामुळे शरीर अन्नामध्ये असणारी पोषकतत्व नीट शोषून घेते.

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

जेवल्यावर लगेचच पाणी न प्यायल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं.

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | May 22, 2025

VIEW ALL

Read Next Story