किती दिवस ताप आल्यावर ब्लड टेस्ट करायला हवी?

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

सध्या बदलत्या वातावरणामुळे अनेकांना ताप, सर्दी खोकला सारख्या आजारांची साथ आली आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

शरीरात व्हायरल किंवा बॅक्टेरियल इंफेक्शन होतं तेव्हा ताप येतो. ताप आल्यावर अनेकजण पॅरासिटामोल सारख्या गोळ्या घेतात.

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

काहीवेळा ताप 2 ते 3 दिवसात बरा होतो, तर काहीवेळा 4 ते 5 दिवस होऊन सुद्धा ताप बरा होत नाही.

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार साधारणपणे व्हायरल ताप हा 4 ते 5 दिवसात बरा व्हायला हवा. पण जर ताप डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड किंवा इतर संसर्गामुळे असेल तर तो बरा होण्यासाठी बराच वेळ लागतो.

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जर कोणाला 3 ते 4 दिवस ताप येत असेल तर ब्लड टेस्ट करून घेतली पाहिजे. जेणेकरून योग्यवेळी आजाराचं निदान होऊ शकेल आणि उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Sep 23, 2025

VIEW ALL

Read Next Story