एक सिगारेट आयुष्यातील किती मिनिटे कमी होतात?

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

सिगारेट ओढणे हे शरीरासाठी खूप धोकादायक मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

जर सिगारेट जास्त ओढल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगासारखा समस्या उद्भवू शकतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

धूम्रपान करणाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोकांच्या आरोग्यावरही धुरामुळे परिणाम होऊ शकतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

आज आम्ही तुम्हाला एक सिगारेट आयुष्यातील किती मिनिटे कमी करते याबद्दल सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

एका सिगारेटमुळे आयुष्यातील 20 मिनिटे कमी होतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

म्हणजे 20 सिगारेटचा एक पॅक एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सात तासांनी कमी करतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2025

VIEW ALL

Read Next Story