दिवसातून किती वेळा आणि वेळ चेहरा धुवावा?

सुंदर त्वचेसाठी आणि सौंदर्य खुलून दिसावं म्हणून दिवसातून किती वेळा आणि किती सेकंद चेहरा धुवावा असा प्रश्न कायम अनेकांना पडतो.

चेहरा योग्य पद्धतीने धुवावा लागतो अन्यथा त्वचेची आर्द्रता कमी होते. ती कोरडी होते.

डॉक्टर आणि त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, चेहरा 30 ते 60 सेकंदांनी धुणे सर्वोत्तम मानलं जातं.

तुम्ही एकच क्लींजर वापरत असाल तर चेहऱ्यावर एक मिनिट मसाज करा म्हणजे सगळी घाण पूर्णपणे स्वच्छ करा.

क्लिंजर लावण्यापूर्वी हातावर आणि चेहऱ्यावर थोडे पाणी लावा जेणेकरून फॉर्म्युला चांगला विरघळेल.

चेहरा धुतल्यानंतर नेहमी मॉइश्चरायझर लावा.

तुमचा चेहरा दिवसातून दोनदा सकाळी आणि झोपण्यापूर्वी धुवावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story