चेहऱ्यावर मुलतानी माती आठवड्यातून कितीवेळा आणि कोणत्यावेळी लावायला हवी?

Published by: Zee Team | Jun 21, 2025

चेहऱ्यासाठी मुलतानी माती खूप फायदेशीर असते. त्यामुळे चेहरा ग्लो होतो आणि त्वचा अधिक तरुण दिसू लागते.

Published by: Zee Team | Jun 21, 2025

ड्राय त्वचा असलेल्या लोकांनी आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यावर करावा.

Published by: Zee Team | Jun 21, 2025

ऑयली स्किन असलेल्या लोकांनी आठवड्यातून 3 ते 4 वेळा मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यावर करावा.

Published by: Zee Team | Jun 21, 2025

ज्यांची त्वचा संवेदनशील असते असे लोक आठवड्यातून 2 ते 3 वेळा मुलतानी मातीचा त्वचेवर वापर करू शकतात.

Published by: Zee Team | Jun 21, 2025

तुम्ही मुलतानी माती चेहऱ्यावर सकाळी किंवा दिवसा लावू शकता.

Published by: Zee Team | Jun 21, 2025

त्वचेच्या डीप हायड्रेशनसाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते.

Published by: Zee Team | Jun 21, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा त्वचेवर वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jun 21, 2025

VIEW ALL

Read Next Story