Hair Care: आठवड्यात किती वेळा केस धुवावेत?

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

केस धुण्याचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीच्या केसांच्या प्रकारावर, टाळूतील तेलकटपणावर आणि लाईफस्टाईलवर अवलंबून असतं.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

सामान्य केस असतील तर

आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुणं पुरेसं असतं.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

तेलकट केस असतील तर

आठवड्यातून 3 ते 4 वेळा धुतले तरी चालतात. काही लोकांना दर दुसऱ्या दिवशी धुण्याची गरज भासू शकते.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

कोरडे केस असतील तर

आठवड्यातून १ ते २ वेळा धुणं योग्य ठरतं, कारण वारंवार धुतल्याने कोरडेपणा वाढतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

स्टाइलिंग प्रॉडक्ट्स वापरत असाल तर

केसात जमा होणारी घाण टाळण्यासाठी थोडं जास्त वेळा धुणं आवश्यक ठरू शकतं.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

लक्षात ठेवा

जास्त वेळा केस धुतल्याने केसातील नैसर्गिक तेल निघून जातं.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

लक्षात ठेवा

खूप कमी वेळा केस धुतल्यास केस चिकट दिसू शकतात किंवा टाळूला कोंडा होऊ शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 24, 2025

VIEW ALL

Read Next Story