दिवसभरात किती कप ग्रीन टी पिऊ शकता?

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

आरोग्याला महत्व देऊन अनेकजण सध्या दिवसाची सुरुवात ग्रीन ती पिऊन करतात.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

ग्रीन टी मेटाबॉलिज्म वाढवतं आणि फॅट बर्न करण्याचं काम करतं.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

पचनाशी निगडित तुम्हाला काही समस्या असतील तरी तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

ग्रीन टी त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मदतशीर ठरते.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

नाश्ता करण्यापूर्वी किंवा एक्सरसाइज केल्यावर तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

ग्रीन टी च्या सेवनाने रोग प्रतिकारकशक्ती मजबूत होते.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

दिवसातून 2 ते 3 वेळा ग्रीन टीचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jun 28, 2025

VIEW ALL

Read Next Story