मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एक कप चहा कितीला मिळतो?

Published by: Zee Team | May 16, 2025

सामान्यपणे चहाच्या दुकानात किंवा टपरीवर एक कप चहा 10 ते 20 रुपयांपर्यंत मिळतो.

Published by: Zee Team | May 16, 2025

परंतु मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये याच चहाची किंमत किती असू शकते याची तुम्ही कल्पना केली आहे का?

Published by: Zee Team | May 16, 2025

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर अदनान पठाण याने ताज हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायली आणि त्याची किंमत सुद्धा सांगितली.

Published by: Zee Team | May 16, 2025

ताज हॉटेलमध्ये एका चहाची किंमत ही 1800 रुपये होती त्याशिवाय 324 रुपयांचं GST सुद्धा आकारण्यात आला होता.

Published by: Zee Team | May 16, 2025

अदनान पठाण याने चहाचे बिल सुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. या बिलात Bom Hi Tea 1800 रुपयांना होती आणि त्याचे एकूण बिल 2124 रुपयांचे झाले होते.

Published by: Zee Team | May 16, 2025

ताज हॉटेलमध्ये या चहा सोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून बिस्कीट, मिठाई आणि वडापाव सुद्धा देण्यात आल्याचे अदनानने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितले होते.

Published by: Zee Team | May 16, 2025

VIEW ALL

Read Next Story