एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने रक्तातील किती साखर वाढते?

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

उन्हाळा येताच उसाचा रस सर्वत्र उपलब्ध होतो. ज्याची चव खूप चविष्ट असते.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

त्यात भरपूर नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहींसाठी चांगली नसते.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

एका ग्लास उसाच्या रसात सुमारे 55-65 ग्रॅम साखर असते.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

उसाचा रस पिल्याने इन्सुलिनची पातळी अचानक वाढू शकते, जी धोकादायक आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

मधुमेही रुग्णांनी उसाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Tejashree Gaikwad | Apr 22, 2025

VIEW ALL

Read Next Story