चार्जरचे बटण ऑन राहिल्यास किती बिल वाढते?

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

अनेकदा असं होत की तुम्ही फोन चार्जिंगला लावलाय आणि चार्ज झाल्यावर बटण तसंच ऑन ठेवून सोडून जातात

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

ही समस्या फक्त घरातील जो व्यक्ती विजेचे बील भरतात, तेच सांगू शकतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

पण तुम्हाला माहितीये तुमच्या या चुकीमुळं विजेचे बिल वाढू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

इतकीच वीज तुमच्या लॅपटॉपचे चार्जरदेखील खाते

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

जर तुमच्या घरात एकापेक्षा अधिक चार्जर असतील तर तुम्ही हे रिडिंगने दुप्पट करु शकतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

त्यामुळं गरज संपल्यानंतर लगेचच चार्जर काढून टाका

Published by: Mansi kshirsagar | Jul 19, 2025

VIEW ALL

Read Next Story