एक वाटी पास्ता खाल्ल्याने किती प्रमाणात प्रोटीन मिळतं?

Surabhi Jagdish
Jul 23,2024

पास्ताच्या एका वाटीत सुमारे किती ग्रॅम प्रोटीन असतं? मुळात पास्ता किती शिजवला आहे यावर प्रथिनांचे प्रमाण अवलंबून असते.

जर तुम्ही 145 ग्रॅम पास्ता खाल्ले तर तुम्हाला 7.7 ग्रॅम प्रोटीन मिळेल.

संतुलित आहारात पास्ता जोडण्यासाठी प्रोटीनची ही पातळी चांगली आहे.

जर तुम्हाला तुमच्या प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं असेल तर, पास्तासोबत इतर प्रोटीन स्त्रोतांचा समावेश करा.

पास्ताच्या एका बाऊलमध्ये साधारण 7.7 ग्रॅम प्रोटीन असतं. पास्तासोबत भाज्या किंवा चिकन मिसळून प्रोटीनचं प्रमाण वाढवता येते.

पास्ताच्या एका बाऊलमध्ये साधारण 7.7 ग्रॅम प्रोटीन असतं. पास्तासोबत भाज्या किंवा चिकन मिसळून प्रोटीनचं प्रमाण वाढवता येते.

हे प्रोटीनचे प्रमाण लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या आहाराचं नियोजन करू शकता.

VIEW ALL

Read Next Story