एका दिवसात किती चपाती खाव्या? जाणून घ्या

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

प्रत्येक व्यक्तीची पोषणाची गरज वेगळी असते. वय, लिंग, शारीरिक कामाचे प्रमाण, वजन आणि आरोग्य स्थिती यानुसार पोळीचे प्रमाण ठरते.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

ज्यांचे काम जास्त श्रमाचे आहे (शारीरिक कामगार): दिवसाला 6–8 पोळ्या

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

स्त्रिया (साधारण सक्रिय जीवनशैली): दिवसाला 3–4 पोळ्या

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

पुरुष (साधारण सक्रिय जीवनशैली): दिवसाला 5–6 पोळ्या

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

एका दिवसात किती पोळी खाव्या हे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार ठरते.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

संतुलित प्रमाणात पोळी खाणे आरोग्यासाठी लाभदायी आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

पोळीबरोबर इतर पोषक घटक भाज्या, डाळी, फळे आणि पाणी यांचे सेवनही आवश्यक आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 10, 2025

VIEW ALL

Read Next Story