महाराष्ट्रात जेवणात चपातीही खाल्लीच जाते. चपाताशिवाय जेवण अर्धवट वाटते
चपातीत कॅलरीची मात्रा अधिक असते, त्यामुळं जाणून घेऊयात चपाती पचायला किती वेळ लागतो
एक चपाती पचण्यासाठी साधारणतः 1.5 ते 3 तास लागतात
मात्र हा वेळ तुमची पचनसंस्था आणि चपातीच्या प्रकारावर अलवंबून आहे
गव्हाच्या चपात्या कार्बोहायड्रेट असल्यामुळं पोट जास्त भरलेले वाटते
जेव्हा चपातीसोबत जास्त प्रोटीन असलेले जेवण केले जाते तेव्हा पचन कमी होते आणि वेळ जास्त लागतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)