शरीर आरोग्यदायी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
सामान्यतः रोज दोन ते तीन लीटर पाणी दररोज पिणे गरजेचे आहे
प्रत्येकाला वय, वजन, हेल्थ आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीनुसार पाणी पिण्याची गरज आहे
वजनानुसार, प्रत्येक व्यक्तीला किती लिटर पाणी पिण्याची गरज आहे हे जाणून घेऊयात.
45-50 किलो वयोगटातील व्यक्तीला दररोज 1.98-2.18 लीटर पाणी पिण्याची गरज
50-60 किलो वयोगटातील व्यक्तीला 2.36 ते 2.57 लीटर पाणी पिण्याची गरज
जर एखाद्या व्यक्तीचे वजन 70च्या पुढे असेल तर 3-4 लीटर पाणी पिण्याची गरज आहे
गरोदर महिलांना 2.30 लीटर पाणी पिण्याची गरज आहे. तर, स्तनपान करणाऱ्या महिलांना 2.60 लीटर पाणी पिण्याची आवश्यकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)