Lipstick मध्ये कुठून येतो रंग, कारण ऐकून व्हाल अव्वाक

हल्ली प्रत्येक महिला मेकअप करते आणि लिपस्टिक लावते.

मेकअपमधील सर्वात लोकप्रिय प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक.

महिलांची देखील लिपस्टिक सर्वात आवडती असते.

पण तुम्हाला माहित आहे का, या लिपस्टिकमध्ये रंग कुठून येतो?

लिपस्टिक बनवण्यासाठी तेल, मोम, सुंगध, पिगमेंट्स आणि ग्लो सारख्या गोष्टी असतात.

या सगळ्या गोष्टी लिपस्टिकमध्ये रंग, चमक आणि गंध निर्माण करण्यास मदत करते.

लिपस्टिकमध्ये सगळ्यात आधी पिगमेंट्च मिक्सिंग केलं जातं.

पिगमेंटला तेलासोबत 2:1 प्रमाणात मिसळून वेगवेगळे शेड्स तयार केले जातात.

लिपस्टिकमध्ये अल्कोहोल आणि प्रिझर्व्हेटिव्स म्हणून काम करते.

VIEW ALL

Read Next Story