आयलाइनर अगदी परफेक्ट कसा लावायचा?

Mar 02,2025

आयलाइनर

आधी डोळे सुंदर दिसावे यासाठी काजळ अंजन अशी प्रसाधने वापरली जायची. तसेच आता बहुतेक महिला आयलाइनरचा वापर करतात.

परफेक्ट कसा लावणार?

आयलाइनर लावणे खूप सोपे आहे पण अनेक वेळा हात थरथरतो किंवा अचानकच पापणी बंद होते. त्यामुळे आयलाइनर लावणे कठीण वाटते.

आयलाइनर कोणता वापरणार?

आयलाइनर लावण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. जर लिक्विड आयलाइनर लावताना हात थरथरत असतील तर पेन्सिल आयलाइनरचा वापर करा

आयलाइनर लावण्याच्या पद्धती?

परफेक्ट आयलाइनर लावण्यासाठी तुम्ही डॉट किंवा बारीक डेश करू शकता. असे केल्याने हात थरथरत नाही आणि ते परफेक्ट लावता येते

आयलाइनर ब्रश

आकर्षक पद्धतीने आयलाइनर लावण्यासाठी आयलाइनरचा ब्रश लहान वापरा.

स्कॉच टेप

आयलाइनर लावताना तुम्ही स्कॉच टेपचा वापर करू शकता. या टेपचा वापर केल्याने आयलाइनर डोळ्याभोवती पसरत नाही.

'हे' लक्षात घ्या

आयलाइनर लावताना हाताचा कोपरा नेहमी एका स्थिर वस्तू किंवा कुशनवर असावा.

VIEW ALL

Read Next Story