अंड उकडताना त्याच्या भेगा पडतात, पिवळं बलक बाहेर येतं, योग्य पद्धत पाहा
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... कारण अंड्यामध्ये असतं भरपूर प्रोटीन
अनेक लोकांना अंड योग्य पद्धतीने उकळता येत नाही. अंड तुटतं
एवढंच नव्हे तर अनेकदा अंड्यातील पिवळं बलक आणि सफेद भाग दोन्ही बाहेर येतात.
अंड उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या यामुळे अंड तुटणार नाही किंवा फुटणार देखील नाही.
अंड उकळण्यासाठी पॅनचा वापर करा. अंड अर्धवट भिजेल एवढं पाणी घ्या.
अंड उकळताना ते स्लो आचेवर गरम करा.
10 ते 15 मिनिटांनी पॅनवर झाकण ठेवून गॅस बंद करा. अंड्याला थंड पाण्याने धुवून घ्या.
अंड धवून झाल्यावर ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये टाका.
ग्लास वरुन बंद करा आणि ग्लास जोरात हलवा. संपूर्ण ग्लास साल निघून जाईल.