पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरच्या घरी करा प्रोफेश्नल पेडिक्योर

Diksha Patil
Oct 27,2024


महिलांना त्यांच्या चेहऱ्यासोबत त्यांचे हात पाय देखील सुंदल दिसावे अशी इच्छा असते अशात त्या पायासाठी पेडिक्योर करतात.


सगळ्यात आधी पाय चांगले स्वच्छ धुवून काढा.


त्यानंतर गरम पाण्यात शॅम्प्यू टाकून 10 मिनिटं पाय त्यात बुडवून ठेवा.


त्यानंतर पायाला स्क्रब करा आणि त्यातून डेड स्किन आणि मळ साफ करून घ्या. यानंतर एक फूट क्रीम लावा.


कच्च दूध आणि मध गरम पाण्यात मिक्स करून तुमच्या पायाला लावा, अशा प्रकारे पार्लरसारखं पेडिक्योर तुम्ही घरीच करू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story