दिवसभर ओव्हरथिंक केल्याने नकारात्मक विचार डोक्यात येतात. या पासून कशी सुटका मिळवता येईल, हे जाणून घेऊया
दिवसभर ओव्हरथिंक केल्याने नकारात्मक विचार डोक्यात येतात. या पासून कशी सुटका मिळवता येईल, हे जाणून घेऊया
ओव्हरथिंकिंग आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवण्यासाठी मेडिटेशन करायला पाहिजे
स्वतःला कोणत्या न कोणत्या कामात बिझी ठेवा. तुम्हाला आवडेल ते काम करा
ओव्हरथिंकिंग न करण्यासाठी मित्रांसोबत थोडा वेळ काढून फिरा
ओव्हरथिकिंगपासून वाचण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे खूप गरजेचे आहे
ओव्हरथिकिंग दूर ठेवण्यासाठी गाणी ऐकणे हा उत्तम पर्याय आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)