उन्हाळ्यात काखेतून येतो घामाचा वास? करा घरगुती उपाय

Pooja Pawar
May 12,2025


उन्हाळ्याच्या दिवसात काखेतून घामाचा वास येण्याची समस्या वाढते. अनेकदा फार स्वच्छता ठेवून सुद्धा तसेच अत्तर लावूनही घामाचा वास येतच असतो.


काखेतून घामाचा वास येत असल्यास त्वचेला लावायची हळद घेऊन त्याची एक पेस्ट तयार करा आणि ती काखेत लावा, मग काही वेळाने धुवून टाका असं केल्याने घामाचा वास येणं कमी होईल.


काखेमध्ये दुर्गंध निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना कमी करण्यासाठी टोमॅटो सुद्धा वापरू शकता.


बेकिंग सोडच्या वापरामुळे काखेतून घाम आणि त्यातून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी मदत होते. तेव्हा याची पेस्ट बनवून काखेत लावा.


काखेतून येणाऱ्या घामाच्या वासाला कमी करण्यासाठी त्यावर तुम्ही लिंबूचा रस सुद्धा चोळू शकता. यामुळे दुर्गंधी दूर होईल.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story