स्वयंपाकघरातील 2 साहित्य वापरून करा घरगुती लिपबाम; गुलाबी-मऊ होतील ओठ

Mansi kshirsagar
Apr 27,2025


हल्ली उन्हामुळं ओठं सुकतात तर विविध सौंदर्यप्रसाधनांमुळं ओठ काळपट दिसू लागतात.


ओठांचा नैसर्गिकपणा पुन्हा परत आणण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती लिपबाम कसा करायचा याची रेसिपी सांगणार आहोत.


बीटाचा लिपबाम कयार करण्यासाठी आधी बिटाची सालं काढून चांगले किसून घ्या. त्यानंतर त्याचा रस काढून घ्या.


आता बिटाच्या रसात 1 चमचा नारळाचे तेल घालून एका भांड्यात गरम करुन घ्या.


आता हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात व्हॅसलीन जेली घालून एका छोट्या डबीत काढून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा.


2-3 तासांनी लिप बाम तयार झालेला असेल. हा लिम बाम लावून ओठ मऊ तर होतीलच पण नैसर्गिक चमकदेखील येईल

VIEW ALL

Read Next Story