अंड फ्रेश आहे की सडलेलं... न फोडता कसं ओळखायचं? वापरा भन्नाट ट्रिक

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

अनेकजण दररोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण बऱ्याचदा अंड जुनं किंवा खराब झालेलं असू शकतं. अशावेळी अंड न फोडता ते खराब झालेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही ट्रिक्स वापरू शकता.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

एका खोलगट भांड्यात थंड पाणी घ्या. मग यात एक एक करून अंडी टाका.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

जर पाण्यात अंड टाकल्यावर ते तळाशी गेलं तर समजून जा अंड फ्रेश आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

जर हे अंड पाण्याच्या तळाशी जाऊन सरळ उभं राहिलं तर थोडं जुनं आहे परंतू ते तुम्ही खाऊ शकता.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

अंड पाण्यावर तरंगू लागलं तर समजून जा अंड खराब झालेलं आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

फ्रेश अंड्याचं कवच पांढर असतं, तर खराब झालेल्या अंड्याच्या कवचावर सफेद पावडर, फंगस असते.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

VIEW ALL

Read Next Story