तुम्ही दररोज तुमच्या नाश्त्यात केळीचा समावेश नक्कीच करावा असे सांगितले जाते. हे फळ त्वरित उर्जेची पातळी वाढविण्यास उपयुक्त आहे.
अनेकदा घरात केळी खूप लवकर खराब होतात, ज्यामुळे ती द्यावी लागतात.
हे असं करावं लागू नये यासाठी जाणून घेऊयात केळी सहजपणे दीर्घकाळ कशी स्टोअर करता येईल.
केळी झाकण्याऐवजी प्लास्टिकमध्ये गुंडाळा.
केळी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी, त्यांना हवेशीर ठिकाणी लटकवा.
तुम्हाला केळी व्हिनेगरने धुवावी आणि ती पूर्णपणे स्वच्छ करावी.
तुम्ही केळी हवाबंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)