कबुतरांनी घाण केल्यानंतर त्याचे डाग लवकर निघत नाही. त्यांना सतत हकलवल्यानंतर देखील ते परत येऊन घाण करतात.
तुमच्याही बाल्कनीत सतत कबूतर येऊन घाण करत असतील तर काही टिप्स फॉलो करा.
बाल्कनीला तुम्ही नेटनं कव्हरिंग करु शकतात.
कबूतर हे चमकणाऱ्या गोष्टींपासून दूर राहतात तर तुम्ही काही ठिकाणी अॅल्युमीनियम फॉईल चिपकवू शकता.
विंड चाइम तुम्ही बाल्कनीमध्ये लटकवून ठेवू शकता त्यानं देखील कबूतर तिथून दूर राहतात.
बाल्कनीत खोटे पक्षी लावा. त्यानं कबूतर हे घाबरून पळून जातील. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)