तुम्हाला आल्याची अ‍ॅलर्जी आहे, कसं ओळखाल?

पोषक तत्त्वं

आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वं मोठ्या प्रमाणात असले तरीही ते सर्वांसाठीच फायद्याचे नसतात. अनेकांनाच आल्यामुळं अ‍ॅलर्जी होऊ शकते.

शरीराला खाज

आल्याच्या सेवनानंतर शरीराला खाज येत असेल तर तुम्हाला आल्याची अ‍ॅलर्जी आहे हे लक्षात घ्या. रक्त पातळ असणाऱ्यांनीही आल्याचं सेवन टाळावं.

शरीरावर सूज

अनेकांना आल्याची अ‍ॅलर्जी असल्यास शरीरावर सूज जाणवते. तर, काहींचं पोट बिघडून अपचन, अतिसार आणि मळमळ अशा समस्या सतावतात.

सेवन टाळा

आल्याच्या सेवनामुळं अशा अडचणी दिसून आल्यास तुम्ही त्याचं सेवन टाळा आणि प्राधान्यानं डॉक्टरांशी संपर्क साधा.

रोगप्रतिकारक शक्ती

आलं पचनसंस्थेसोबतच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मोठी मदत करतं.

आल्याचं सेवन

कोणत्याही व्यक्तिसाठी दिवसातून फक्त 5 ग्रॅम आल्याचं सेवनच फायद्याचं ठरतं.

VIEW ALL

Read Next Story