ग्लोइंग स्किनसाठी बनवा कोरफडीचा फेस पॅक मास्क!

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

फेस्टिव्ह सीजन सुरु आहे. गणपतीला छान ग्लो हवा असेल तर हा पॅक वापरा.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

घरी अलोव्हेरा फेस पॅक बनवणं खूप सोपं आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

त्वचेचं नैसर्गिक पोषण, तजेलदारपणा आणि थंडावा मिळवण्यासाठी अलोव्हेरा उत्तम उपाय आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

अलोव्हेरा पानातून जेल काढा. हे जेल थेट चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

यामुळे त्वचेला थंडावा, ओलावा व नैसर्गिक चमक मिळते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

पिंपल्स व डाग कमी होतात, त्वचा स्वच्छ दिसते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

हे पॅक आठवड्यातून २-३ वेळा वापरले तरी उत्तम परिणाम मिळतात.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 27, 2025

VIEW ALL

Read Next Story