गुळाचा चहा करताना अनेकदा दूध फाटतं
आज जाणून घेऊयात गुळाच्या चहाची परफेक्ट रेसिपी
गुळाचा चहा करताना चहातील दूध फाटते अशावेळी त्याची चवदेखील बदलते
गुळाचा चहा करताना एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवा.
नंतर त्यात चहा पावडर, वेलची पूड, जायफळ पूड घालून चहाला उकळी येऊद्यात
आता गॅस थोडा कमी करुन त्यात दूध घालावे नंतर पुन्हा एक उकळी घ्यावी
चहाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन त्यात गुळाची पावडर टाका आणि नंतर पुन्हा उकळून घ्या