घरच्या घरीच जर तुम्हाला सनस्क्रीन बनवायचे तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत
हे होममेड सनस्क्रीन त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करते
सगळ्यात पहिले एका वाटीत नारळाचे तेल घ्या नंतर त्यात अॅलोवेरा जेल टाकून चांगले मिक्स करुन घ्या
हे मिश्रण चांगले फेटून घ्या. या पेस्टला दुधासारखा रंग येईपर्यंत ते फेटून घ्या
त्यानंतर घराबाहेर पडताना त्वचेवर लावून घ्या. यामुळं त्वचेचे नुकसान होणार नाही
तसंच, चेहरा तेलकटदेखील दिसणार नाही व त्वचेवर पुरळदेखील येणार नाही
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)