घराच्या चहू बाजूनी दरवळेल सुगंध! फक्त करा 'हे' काम

Tejashree Gaikwad
Jun 15,2025


घरात महागड्या सजावटीच्या वस्तू ठेवूनही चांगला वास येत नसेल तर आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत.


एका भांड्यात कॉफी बीन्स किंवा ग्राउंड कॉफी ठेवा. यामुळे छान सुगंध येईल.


दुसरा पर्याय पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळा आणि लादी पुसून टाका किंवा स्प्रे करा.


पाण्यात लवंग किंवा दालचिनी उकळा. आणि एका कोपऱ्यात ठेवा यामुळे दुर्गंध नाहीशी होईल.


पाण्यात लवंग आणि दालचिनीसोबत संत्र्याचे किंवा लिंबाचे काही तुकडे उकळा. हे मिश्रण थंड करा आणि स्प्रे बाटलीत साठवा. स्प्रे करत रहा.


तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कापूर देखील जाळू शकता. यामुळे घरात सकारात्मकता देखील येते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story