आंबे खाल्ल्यानंतर चेहऱ्यांवर पिंपल्स येतात? मग आधी 'हे' करा

Diksha Patil
May 16,2025


आंबा कोणाला आवडतं नाही असं होऊच शकत नाही.


आंबा खाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येत असल्याचे तुम्हालाही जाणवलं असेल.


आंबा खाल्यानं पिंपल येण्याचं कारण म्हणजे आंब्यात आणि त्याच्या सालीवर उरुशिओल नावाचा एक पदार्थ असतो.


हा पदार्थ आइवी नावाच्या विषमध्ये देखील असतात. त्याच्या संपर्कात आलात तर तुम्हाला रेडनेस आणि तोंड येतं.


घाम आणि गरमीमुळे त्वचा आधीच सेन्सेटिव्ह असते आणि त्यात आंबा खाल्यानं अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता वाढते.


सगळ्यात आधी आंब्याला चांगल्या पद्धतीनं धुवून काढा जेणे करून उरुशिओल निघून जाईल.


आंबा खाण्या आधी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. चोखून खाण्या ऐवजी कापून खा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story