अनेक जणांचे सकाळी पोट साफ होत नाही. शौचास स्वच्छ होत नाही
यामुळं कधी कधी पोटात दुखू लागते किंवा समस्या निर्माण होऊ शकतात
आतड्यात साचलेला मळ एका झटक्यात साफ करण्यासाठी या टिप्स वापरा
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि काळं मीठ टाकून प्या
डाएटमध्ये खूप सारे फळ आणि भाज्यांचा समावेश करा
तुम्ही एक ग्लास पाण्यात चमचाभर इसबगोलची पावडरदेखील टाकून पिऊ शकता
तसंच, तुम्ही दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवा