जीन्सवर तेलाचा डाग पडला आहे? 'असे' करा साफ

Tejashree Gaikwad
Jun 15,2025


अनेकदा जीन्सवर पडलेले तेलाचे डाग सहज साफ होत नाही.


आज आम्ही तुम्हाला जीन्सवरील तेलाचे डाग कसे साफ करायचे यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहे.


जीन्सवरील तेलाचे डाग साफ करण्यासाठी, तुम्ही लिंबू जिथे डाग पडला आहे तिथे लावून ते घासून छान साफ करा.


तुम्ही डिटर्जंट आणि थोडे मीठ घालूनही जीन्सवरचे तेल स्वच्छ करू शकता.


तुम्ही बेकिंग सोड्याच्या मदतीने जीन्सवरील तेलाचे डाग सहज काढू शकता.


तुम्ही लिंबाचा रस आणि मीठ मिसळून देखील तेलाचे डाग काढू शकता.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story