पहिल्या धुलाईत कपड्यांचा रंग निघतोय? टेन्शन नको करा हे घरगुती उपाय

आपले आवडते कपडे जास्त दिवस नव्यासारखे दिसावे असं वाटत असतं.

बऱ्याचदा कपडे धूताना त्यांचा रंग जात असतो.

कधी कधी महाग कपड्यांचासुद्धा रंग जातो.

कपड्यांचा रंग जाऊ नये यासाठी हे घरगुती उपाय करु शकतो.

मीठ

पाण्यात मीठ घालून त्यात किमान 3 तास कपडे भिजत घालून नंतर धूवुन घ्या.

गरम पाण्यात कपडे धूवु नका

कपडे गरम पाण्यात धुतल्यानं कपड्यांचा रंग अधिक जाण्याची शक्यता असते.

कपडे धुतल्यावर वाळत घालताना एकदम उन्हात वाळत न घालता, ते उलटे करून सावलीत वाळवू शकता.

VIEW ALL

Read Next Story