आता दही आंबणार नाही फॉलो करा 'या' टिप्स; आठवडा भर राहिल फ्रेश

Diksha Patil
Mar 22,2025


उन्हाळ्यात अनेकांना दही खायला प्रचंड आवडतं.


दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेकारक आहे.


दही आंबट होई नये असं वाटत असेल तर ताज्या दुधाचा वापर करा.


ज्यामुळे दही आंबट होण्याची शक्यता कमी होते.


दही आंबट होऊ नये असं वाटत असेल तर दही तयार होताच फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर दही अनेक दिवस चांगलं राहिल.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story