कांदा कापताना वापरा 'या' टिप्स, डोळ्यातून पाणी येणार नाही

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

जवळपास प्रत्येक पदार्थ करताना त्यात कांद्याचा वापर केला जातो. परंतु कांदा कापत असताना डोळ्यातून बऱ्याचदा पाणी येतं.

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

तेव्हा कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काही ट्रिक्स उपयोगी ठरू शकतात.

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील सल्फर गॅस कमी होतं आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येत नाही.

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

कांदा कापण्यापूर्वी तो नेहमी पाण्यात भिजवून ठेवा असं केल्याने डोळ्यातून पाणी येणार नाही.

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

कांदा काहीवेळ व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा आणि मग कापा.

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही डोळ्यांना चष्मा लावून कांदा कापू शकता.

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jun 16, 2025

VIEW ALL

Read Next Story